पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त दिल्या शुभेच्छा
गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीला बळ देणाऱ्या सर्व योद्ध्यांच्या शौर्याचे स्मरण
Posted On:
19 DEC 2023 4:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोवा मुक्ती दिनानिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
गोवा मुक्ती दिनानिमित्त शुभेच्छा. गोवा मुक्ती संग्रामाच्या चळवळीला बळ देणाऱ्या सर्व योद्ध्यांच्या शौर्याचे आपण स्मरण करूया. त्यांचा दृढनिश्चय आपल्याला गोव्याची समृद्धी आणि भरभराटीसाठी अथक कार्य करण्याची प्रेरणा देतो.
असे पंतप्रधानांनी एक्स वरील संदेशात म्हटले आहे.
* * *
N.Chitale/B.Sonatakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1988392)
अभ्यागत कक्ष : 108
Read this releasein:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali-TR
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam