पंतप्रधान कार्यालय
विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली
भारत शूर वीरांच्या धैर्याला सलाम करतो आणि त्यांच्या अदम्य साहसाबद्दल त्यांचे स्मरण करतो: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
16 DEC 2023 9:43AM by PIB Mumbai
विजय दिवसाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1971 च्या युद्धात भारताची कर्तव्यभावनेने सेवा करणाऱ्या शूर वीरांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी x वर पोस्ट केले:
, विजय दिवसाच्या निमित्ताने, आपण सर्व शूर वीरांना मनापासून श्रद्धांजली वाहतो, ज्यांनी 1971 च्या युद्धकाळात भारताची कर्तव्यभावनेने सेवा केली आणि निर्णायक विजय मिळवून दिला. त्यांचे शौर्य आणि समर्पण देशासाठी सदैव अभिमानाचा स्रोत राहील. त्यांचे बलिदान आणि त्यांचा पराक्रम सदैव भारतीयांच्या हृदयात आणि आपल्या देशाच्या इतिहासात कायमचा कोरला गेला आहे. संपूर्ण भारत त्यांच्या धैर्याला सलाम करतो आहे आणि त्यांच्या अदम्य साहसाबद्दल त्यांचे स्मरण करत आहे.”
***
SonalT/VPY/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1987074)
आगंतुक पटल : 142
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam