पंतप्रधान कार्यालय
कलम 370 आणि 35 (अ) वर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल पंतप्रधानांची प्रतिक्रिया.
प्रविष्टि तिथि:
12 DEC 2023 9:43AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कलम 370 आणि 35 (अ) वरील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाबद्दल आपले विचार मांडले आहेत.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"कलम 370 आणि 35 (A) वर सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निकालाने घटनात्मक एकात्मता वाढवली आहे. यामुळे भारतातील लोकांमधील एकजुटीचे बंध देखील आणखी मजबूत झाले आहे. या मुद्द्यावर काही विचार मांडले आहेत.
https://www.narendramodi.in/sc-verdict-on-article-370-has-strengthened-the-spirit-of-ek-bharat-shreshtha-bharat
****
Sonal T/S. Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1985311)
आगंतुक पटल : 155
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam