पंतप्रधान कार्यालय
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
प्रविष्टि तिथि:
11 DEC 2023 10:41AM by PIB Mumbai
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहतो. त्यांचा मुत्सद्दीपणा आणि बुद्धिमत्ता यांनी आपल्या देशाच्या वाटचालीला दिशा दिली. त्यांची अंतर्दृष्टी आणि नेतृत्व बहुमोल होते आणि वैयक्तिक पातळीवर आमचे संवाद नेहमीच समृद्ध करणारे होते. त्यांचे समर्पण आणि ज्ञान आपल्या विकास यात्रेत सदैव मार्गदर्शक शक्ती असेल.”
****
Sonal T/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984907)
आगंतुक पटल : 166
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali-TR
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam