पंतप्रधान कार्यालय
डेहराडून येथील गुंतवणूकदार शिखर परिषदेत पंतप्रधानांनी स्वदेशी उत्पादने केली अधोरेखित
प्रविष्टि तिथि:
08 DEC 2023 5:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डेहराडून येथील गुंतवणूकदार शिखर परिषदेत प्रदर्शित स्वदेशी उत्पादनांची झलक सामायिक केली आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“डेहराडूनच्या गुंतवणूकदार शिखर परिषदेत देवभूमीची उत्पादने जवळून पाहण्याबरोबरच त्यांच्या व्यापाराशी संबंधित आपल्या कुटुंबियांबरोबर संवाद साधण्याची संधी मिळाली. मला विश्वास आहे की उत्तराखंड येथे तयार झालेली उत्पादने जगभरात आपली विशेष ओळख निर्माण करतील. ”
N.Chitale/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1984088)
आगंतुक पटल : 76
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam