पंतप्रधान कार्यालय

बीएसएफ स्थापना दिनानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 DEC 2023 10:16AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सीमा सुरक्षा दल (बीएसएफ )  च्या स्थापना दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;

“बीएसएफच्या स्थापना दिनी,आपण या उत्कृष्ट दलाची प्रशंसा करतो, ज्यांनी आपल्या सीमांचे संरक्षक म्हणून स्वतःचा ठसा उमटवला आहे. आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी त्यांचे शौर्य आणि अविचल निष्ठा त्यांच्या समर्पणाचा दाखला आहे. नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर बचाव आणि मदत कार्यातल्या बीएसएफच्या भूमिकेचेही मला कौतुक करायचे आहे.”

***

NM/VikasY/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1981437) Visitor Counter : 115