उपराष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

24 नोव्हेंबर 2023 रोजी उपराष्ट्रपती गुजरातमधील गांधीनगरला देणार भेट


इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया द्वारे आयोजित "ग्लोबल प्रोफेशनल अकाउंटंट कन्व्हेन्शन" चे उपराष्ट्रपतींच्या हस्ते होणार उदघाटन

प्रविष्टि तिथि: 22 NOV 2023 10:34AM by PIB Mumbai

उपराष्ट्रपती, श्री जगदीप धनखड 24 नोव्हेंबर 2023 रोजी गुजरातमधील गांधीनगरला भेट देणार आहेत

त्यांच्या या एकदिवसीय दौऱ्यात, श्री धनखड हे शहरातील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) द्वारे आयोजित “जागतिक व्यावसायिक लेखापाल परिषदेचे (ग्लोबल प्रोफेशनल अकाउंटंट कन्व्हेन्शन)” उद्घाटन सत्राचे  प्रमुख पाहुणे असतील.

*****

Sonal T/Sampada P/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1978708) आगंतुक पटल : 152
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Kannada , Tamil , Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali-TR , Gujarati , Odia