Posted On:
19 NOV 2023 9:40PM by PIB Mumbai
विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील कामगिरीबद्दल पंतप्रधानांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे कौतुक केले.
विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यापुर्वीचे सर्व सामने जिंकल्यानंतर अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्करावा लागल्यानंतर , पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"प्रिय टीम इंडिया,
विश्वचषक स्पर्धेत तुमची कामगिरी आणि जिद्द वाखाणण्याजोगी होती. तुम्ही उत्तम खेळ करत देशासाठी अभिमानास्पद कामगिरी केली.
आम्ही आज आणि सदैव तुमच्या सोबत आहोत."
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai