पंतप्रधान कार्यालय

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यातल्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाच्या संघाचे केले अभिनंदन

Posted On: 19 NOV 2023 9:35PM by PIB Mumbai

 

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी  X वर पोस्ट केले आहे :

"विश्वचषक स्पर्धेत नेत्रदीपक विजय मिळवल्याबद्दल, ऑस्ट्रेलिया संघाचे अभिनंदन ! संपूर्ण स्पर्धेतील त्यांची कामगिरी उत्तम होती, आणि या विजयाने या कामगिरीचा तेवढाच उत्तम शेवटही झाला आहे. विशेष  उल्लेखनीय खेळासाठी ट्रॅव्हिस हेडचे अभिनंदन."

***

N.Chitale/R.Aghor/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1978077) Visitor Counter : 99