पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी भाऊबीजेनिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा

Posted On: 15 NOV 2023 9:13AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाऊबीजेनिमित्त जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

 

आपल्या X या समाज माध्यमावरील पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणाले;

“भाऊबीज हा बहीणभावाच्या पवित्र नात्याच्या  प्रतीकाचा अवसर आहे.देशभरातील आपणा सर्वांना या पावन सणानिमित्त माझ्या हार्दिक शुभेच्छा.

***

JPS/Sampada/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1977024) Visitor Counter : 73