पंतप्रधान कार्यालय

क्रिकेट विश्वचषक सामन्यातील विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय संघाचे केले अभिनंदन.

Posted On: 12 NOV 2023 9:59PM by PIB Mumbai

सध्या सुरू असलेल्या विश्वचषक सामन्यातील नेदरलँड विरुद्धच्या विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

"आपली दिवाळी आणखी खास बनवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचे आभार!

नेदरलँड्सविरुद्धच्या शानदार विजयाबद्दल भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन! कौशल्य आणि संघकार्याचे प्रभावी प्रदर्शन.

उपांत्य फेरीसाठी हार्दिक शुभेच्छा! भारत आनंदी आहे."

***

JPS/SMukhedkar/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai(Release ID: 1976567) Visitor Counter : 91