पंतप्रधान कार्यालय
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दमदार विजयाबद्दल पंतप्रधानांनी भारतीय क्रिकेट संघाचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
05 NOV 2023 10:22PM by PIB Mumbai
सध्या सुरू असलेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेवर दमदार विजय मिळवल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन केले आहे.
विराट कोहलीने आज एक सुंदर खेळी केल्याबद्दलही पंतप्रधानांनी त्यांचे कौतुक केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
"आपला क्रिकेट संघ पुन्हा एकदा विजयी झाला आहे! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शानदार कामगिरीबद्दल संघाचे अभिनंदन. उत्कृष्ट सांघिक कार्य.या सामन्यात एक सुंदर खेळी खेळणाऱ्या विराट कोहलीलाही वाढदिवसानिमित्त त्यांनी आज मोठी भेट दिली आहे.
***
Jaydevi PS/S. Mukhedkar/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1974965)
आगंतुक पटल : 124
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
Kannada
,
English
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam