पंतप्रधान कार्यालय
कन्नड राज्योत्सवानिमित्त पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
Posted On:
01 NOV 2023 5:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 नोव्हेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कन्नड राज्योत्सवानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
पंतप्रधानांनी एक्स वर पोस्ट केले की:
"या कन्नड राज्योत्सवानिमित्त, एक प्राचीन नवकल्पना आणि आधुनिक उपक्रमांची चौकट असलेल्या कर्नाटकचे चैतन्य आम्ही साजरे करतो.
इथल्या लोकांच्या वागण्यात सदिच्छा आणि ज्ञानाचे मिश्रण असल्याने ते राज्य महान बनवण्याच्या अविश्रांत वाटचालीत महत्वाचे योगदान देतात. कर्नाटकची सतत भरभराट होत राहो, तिथे नवनवीन गोष्टी घडत राहो आणि ते सर्वांना प्रेरणा देत राहो. "
* * *
R.Aghor/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1973866)
अभ्यागत कक्ष : 118
Read this releasein:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam