पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई पॅरा गेम्समध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरीत सुवर्ण पदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत चे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

प्रविष्टि तिथि: 27 OCT 2023 8:55PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर 2023

 

हँगझोऊ येथील दिव्यांगांसाठीच्या आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

या विजयासाठी भगत याची जिद्द आणि प्रतिभेची त्यांनी प्रशंसा केली आहे.

पंतप्रधानांनी X समाज माध्यमावर म्हटले आहे: 

"बॅडमिंटन पुरुष एकेरी SL3 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगतचे अभिनंदन.

त्याचा दृढनिश्चय आणि प्रतिभेचा देशाला मोठा अभिमान आहे.

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(रिलीज़ आईडी: 1972257) आगंतुक पटल : 133
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Assamese , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam