पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महाराष्ट्रात शिर्डी येथे निळवंडे धरणाचे केले जलपूजन
Posted On:
26 OCT 2023 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्रात शिर्डी येथे निळवंडे धरणाचे जलपूजन केले. पंतप्रधानांनी या धरणाला देखील प्रत्यक्ष भेट दिली आणि कालव्याचे पाणी सोडले.
पंतप्रधानांनी एक्सवर पोस्ट केले:
“निळवंडे धरणाचे जलपूजन हा एक अतिशय महत्त्वाचा क्षण असून यामुळे प्रदीर्घ प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. लोकांचे खूप मोठ्या प्रमाणात कल्याण करण्यासाठी जलशक्तीचा वापर करण्याच्या आमच्या अविचल वचनबद्धतेचे दर्शनही यामधून होत आहे.”
S.Kane/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1971718)
अभ्यागत कक्ष : 196
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam