पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये अंकुर धामाने पुरुषांच्या 5000 मीटर टी11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद
Posted On:
23 OCT 2023 9:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनमधील हांगझोऊ येथे आयोजित आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या 5000 मीटर टी11 स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विटरवर पोस्ट केले की
“पुरुषांच्या 5000 मीटर टी11 स्पर्धेत विलक्षण सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अंकुर धामाचे हार्दिक अभिनंदन. त्याची उल्लेखनीय कामगिरी अप्रतिम होती आणि त्यामुळे संपूर्ण देशाला त्याचा अभिमान वाटतो. तो सतत नवनवीन यश मिळवत राहो!”
* * *
G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1970304)
अभ्यागत कक्ष : 132
Read this releasein:
Kannada
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu