पंतप्रधान कार्यालय
आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धेत अमित सरोहा याने क्लब थ्रो - एफ51 खेळात कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
23 OCT 2023 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर 2023
चीनमधील हँगझोऊ येथे आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये क्लब थ्रो - एफ51 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित सरोहाचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी पोस्ट केले की
“आशियाई पॅरा क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये क्लब थ्रो - एफ51 स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल अमित सरोहा यांचे अभिनंदन. त्याचे समर्पण आणि अथक परिश्रम याचा देशाला मोठा अभिमान आहे.तो आपल्या असामान्य कौशल्याने आणि खेळ भावनेने अनेकांना प्रेरित करत राहो."
* * *
G.Chippalkatti/G.Deoda/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1970271)
आगंतुक पटल : 95
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam