पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक 2023 मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या विजयाबद्दल केले अभिनंदन
Posted On:
22 OCT 2023 11:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय क्रिकेट संघाचे पुरुषांच्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक २०२३ मध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल अभिनंदन केले आहे.
"न्यूझीलंडविरुद्धच्या दिमाखदार विजयाबद्दल भारतीय क्रिकेट संघाचे अभिनंदन. हे सांघिक प्रयत्नांचे एक उत्कृष्ट उदाहरण आहे, जिथे सर्वानी योगदान दिले आहे. मैदानावरची समर्पण वृत्ती आणि कौशल्य खरोखरच वाखाणण्याजोगे होते. "
असे पंतप्रधानांनी एक्स पोस्ट वर लिहिले आहे.
***
Jaydevi PS/Bhakti/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1969975)
Visitor Counter : 114
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada