पंतप्रधान कार्यालय

दुर्गा पूजा निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना दिल्या शुभेच्छा

अष्टमीच्या दिवशी माता महागौरीला केले नमन

Posted On: 22 OCT 2023 10:32AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कुटुंब असलेल्या सर्व देशवासीयांना दुर्गापूजेच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सर्वांना सुख आणि आरोग्य लाभो अशी प्रार्थना त्यांनी देवीला केली.

पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:

"देशभरातल्या माझ्या कुटुंबीयांना दुर्गा पुजा निमित्ताने खूप खूप शुभेच्छा ! माता दुर्गा, प्रत्येकाला उत्तम आरोग्य आणि सुखी जीवनाचा आशीर्वाद दे. 

पंतप्रधानांनी आज अष्टमीच्या दिवशी माता महागौरीला नमन केले आणि महागौरीचे गुणगान केले.

आज माता महागौरीची पूजा अर्चना करण्याचा पवित्र दिवस आहे. करुणेचा सागर असलेली आणि अमोघ फलप्राप्ती करणाऱ्या देवी मातेजवळ प्रार्थना आहे की आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देऊन त्यांचे कल्याण  करावे.

****

Saurabh k/Vikas Y/CYadav 

Follow us on social media:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    
(Release ID: 1969875) Visitor Counter : 122