पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

नारी शक्ती वंदन अधिनियम हे आपल्या देशाचे नेतृत्व करण्यासाठी महिलांना केलेले आवाहन आहे: पंतप्रधान

Posted On: 16 OCT 2023 5:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 ऑक्‍टोबर 2023

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील  महिलांचे सक्षमीकरण करण्यासाठी नारी शक्ती वंदन अधिनियमाचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी नारी शक्ती वंदन अधिनियम या विषयावर लिहिलेल्या लेखाविषयी बोलताना, पंतप्रधान कार्यालयाने आपल्या X  पोस्टमध्ये म्हटले आहे;

"केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी यांनी आपल्या लेखात नमूद केले आहे की  नुकताच पारीत  झालेला नारी शक्ती वंदन अधिनियम, हे सक्षमीकरणाचे प्रतीक आहे आणि  देशाला उज्वल भविष्याकडे नेण्यासाठी महिलांनी नेतृत्व करण्यासाठी केलेले आवाहन आहे. "

 

* * *

S.Kane/S.Patgaonkar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1968153) Visitor Counter : 146