पंतप्रधान कार्यालय
नारी शक्ती वंदन अधिनियम संतुलित धोरण निर्मितीसाठी एक आदर्श परिस्थिती निर्माण करेल: पंतप्रधान
Posted On:
13 OCT 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 ऑक्टोबर 2023
नारी शक्ती वंदन अधिनियम, विधी क्षेत्रात संतुलित धोरण तयार करण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण करुन, महिलांच्या सन्मानासाठी समग्ररुपाने बळ देईल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
केंद्रीय कायदा आणि न्याय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांचा एक्सवरील संदेश सामायिक करत पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;
"नारी शक्ती वंदन अधिनियम, विधी क्षेत्रात संतुलित धोरण तयार करण्यासाठी आदर्श परिस्थिती निर्माण करेल तसेच महिलांच्या सन्मानासाठी समग्ररुपाने बळ देईल."
* * *
R.Aghor/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1967508)
Visitor Counter : 98
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam