पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कुस्ती प्रकारात पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल दीपक पुनियाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
07 OCT 2023 6:20PM by PIB Mumbai
हँगझोऊ येथील आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये कुस्ती प्रकारात पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल दीपक पुनियाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“दीपक पुनियाची अविस्मरणीय कामगिरी ! कुस्ती मध्ये पुरुषांच्या 86 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.
त्याची निष्ठा आणि खिलाडू वृत्ती खरोखरच प्रेरणादायी आहे आणि त्यातूनच ही अप्रतिम कामगिरी झाली आहे.”
***
N.Chitale/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1965537)
अभ्यागत कक्ष : 145
Read this releasein:
Tamil
,
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada