पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये पुरुषांच्या कबड्डी संघाने भारताला सुवर्णपदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 07 OCT 2023 6:34PM by PIB Mumbai

 

हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पुरुषांच्या कबड्डी संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:

एक आनंदाचा क्षण! आपला कबड्डी पुरुष संघ अजिंक्य आहे!

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन.

संघाचा अढळ दृढनिश्चय आणि परिपूर्ण  सांघिक कामगिरी यामुळे भारताला हा गौरव प्राप्त झाला आहे.

***

N.Chitale/S.Mukhedkar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1965535) Visitor Counter : 93