पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुष तिरंदाजीमध्ये रौप्य पदक जिंकल्याबद्दल अतनु दास, तुषार शेळके आणि बोम्मदेवरा धीरज यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
06 OCT 2023 6:17PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत पुरुषांच्या तिरंदाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल अतनु दास, तुषार शेळके आणि बोम्मदेवरा धीरज यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
आपल्या पुरुष तिरंदाजी रिकर्व्ह संघाने रौप्य पदक मिळवले आहे, हा आनंदाचा क्षण आहे. @ArcherAtanu, तुषार शेळके आणि @BommadevaraD यांचे अभिनंदन. अशीच कामगिरी करत राहा! ही त्यांची समर्पण आणि दृढनिर्धाराने केंद्रित कामगिरी होती.”
***
S.Bedekar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1965137)
आगंतुक पटल : 125
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam