पंतप्रधान कार्यालय
दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील लष्करी रुग्णालयात (R&R) गेल्या 18 महिन्यात ईएनटी विभागाद्वारे रुग्णांच्या दोन्ही कानांवर एकाच वेळी कॉक्लीअर प्रत्यारोपणच्या 50 शस्त्रक्रियांच्या ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधानांनी केले कौतुक
प्रविष्टि तिथि:
05 OCT 2023 11:04AM by PIB Mumbai
दिल्ली कॅन्टोन्मेंट येथील लष्करी रुग्णालयात (R&R) गेल्या 18 महिन्यात ईएनटी विभागाने रुग्णांच्या दोन्ही कानांवर एकाच वेळी कॉक्लीअर प्रत्यारोपणच्या 50 शस्त्रक्रिया करत बजावलेल्या ऐतिहासिक कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे.
पत्र सूचना कार्यालयाच्या एक्स पोस्टचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले;
"कॉक्लियर प्रत्यारोपणमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अभिनंदन. अशा प्रकारची समर्पित वृत्ती आणि कौशल्य अनेकांसाठी उज्ज्वल आणि निरोगी भविष्य सुनिश्चित करते. या कामगिरीतून आपल्या वैद्यकीय व्यावसायिकांची दृढ वचनबद्धता प्रतिबिंबित होते .”
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1964530)
आगंतुक पटल : 147
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam