पंतप्रधान कार्यालय
लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी वाहिली आदरांजली
Posted On:
02 OCT 2023 8:53AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल बहादूर शास्त्री यांना त्यांच्या जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे.
पंतप्रधानांनी आपल्या एक्स वरील संदेशात म्हटले आहे;
“लाल बहादूर शास्त्रीजींना त्यांच्या जयंती दिनी आदरांजली. त्यांचा साधेपणा, राष्ट्राप्रती समर्पण आणि ‘जय जवान, जय किसान’ ही ऐतिहासिक साद आजही पिढ्यांना प्रेरणादायी ठरत आहे. भारताच्या प्रगतीसाठीची त्यांची अतूट बांधिलकी आणि आव्हानात्मक काळातील त्यांचे नेतृत्व अनुकरणीय आहे. सशक्त भारताचे त्यांचे स्वप्न साकार करण्यासाठी आपण नेहमी काम करत राहुया.”
***
NM/VinayakG/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1963072)
अभ्यागत कक्ष : 198
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam