पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या थाळी फेक स्पर्धेत कांस्यपदक विजेत्या सीमा पुनियानचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
01 OCT 2023 8:40PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये महिलांच्या थाळी फेक स्पर्धेत कांस्यपदक जिंकल्याबद्दल सीमा पुनिया हिचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
“सीमा पुनियाने मिळवले एक उल्लेखनीय कांस्य पदक. थाळी फेक स्पर्धेत तिची उत्कृष्ट कामगिरी. तिचे समर्पण आणि कठोर परिश्रम यामुळे देशाला पुन्हा एकदा गौरवास्पद क्षण प्राप्त झाला.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962976)
Read this release in:
Kannada
,
Tamil
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Malayalam