पंतप्रधान कार्यालय
सुवर्णपदक जिंकणाऱ्या भारतीय नेमबाज संघाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन.
Posted On:
01 OCT 2023 8:22PM by PIB Mumbai
हांगझू येथील आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष संघाने नेमबाजीचे सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त करत नेमबाजांच्या संघातील तोंडाईमन पीआर, किनान चेनई आणि जोरावर सिंग संधू यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले;
“आपले नेमबाज @tondaimanpr, @kynanchenai आणि Zoravar Singh Sandhu यांनी शानदार कामगिरी करत Trap-50 Shots संघ स्पर्धेत भारताला सर्वोच्च स्थानी स्थापित केले आहे. शाब्बास! प्रतिष्ठित सुवर्णपदक पटकावल्याबद्दल अभिनंदन.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962936)
Read this release in:
Kannada
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam