पंतप्रधान कार्यालय
मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल डॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
01 OCT 2023 9:43AM by PIB Mumbai
मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दलडॉ मोहम्मद मुइज्जू यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X वर पोस्ट केले:
"मालदीवच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल @MMuizzu यांचे अभिनंदन आणि शुभेच्छा.
भारत-मालदीव द्विपक्षीय संबंध अधिक मजबूत करण्यासाठी आणि हिंद महासागर क्षेत्रात आपले सर्वांगीण सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी भारत कटिबद्ध आहे."
***
JPS/SushamaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1962603)
Visitor Counter : 135
Read this release in:
Gujarati
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam