पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत भारताला सुवर्णपदक मिळवल्याबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला आनंद.
Posted On:
30 SEP 2023 6:36PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या मिश्र दुहेरीच्या जोडीने हँगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले:
“रोहन बोपण्णा आणि रुतुजा भोसले यांचे अप्रतिम क्रीडा प्रदर्शन. त्यांनी टेनिस मिश्र दुहेरी स्पर्धेत भारतासाठी प्रतिष्ठेचे सुवर्णपदक पटकावले. त्यांनी उल्लेखनीय सांघिक भावना आणि परस्पर समन्वयाचे प्रदर्शन केले. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962520)
अभ्यागत कक्ष : 138
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam