पंतप्रधान कार्यालय
कांस्य पदक जिंकल्याबद्दल किरण बालियान यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
Posted On:
30 SEP 2023 2:57PM by PIB Mumbai
आशियाई क्रीडा स्पर्धेत गोळाफेकीचे कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किरण बालियान यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी X या समाज माध्यमावर पोस्ट केले;
“आशियाई क्रीडा स्पर्धा 2022 मध्ये भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी!
अद्वितीय क्रीडापटू किरण बालियान यांचे गोळाफेक स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केल्याबद्दल आणि कांस्य पदक जिंकल्याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्यांच्या यशाने संपूर्ण देशाला आनंद झाला आहे.”
***
S.Patil/S.Mukhedkar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1962380)
अभ्यागत कक्ष : 129
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam