पंतप्रधान कार्यालय
आशियाई क्रीडास्पर्धेत पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत रौप्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी ऐश्वर्य प्रताप सिंहचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
29 SEP 2023 9:39PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2023
आशियाई क्रीडास्पर्धेत नेमबाज ऐश्वर्य प्रताप सिंहने पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत रौप्य पदकाची कमाई केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
पंतप्रधानांनी x या समाजमाध्यमावर आपल्या संदेशात म्हटले आहे :
ऐश्वर्य प्रताप सिंहच्या उल्लेखनीय अशा रौप्य पदकाबद्दल अतिशय अभिमान वाटत आहे. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P स्पर्धेत अद्वितीय कामगिरी केल्याबद्दल त्याचे अभिनंदन. खिलाडूवृत्ती आणि नैपुण्य दर्शवणारा तो एक विलक्षण जेता आहे. ”
N.Chitale/B.Sontakke/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1962273)
आगंतुक पटल : 139
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Odia
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Malayalam