पंतप्रधान कार्यालय
नारी शक्ती वंदन अधिनियम पारित झाल्यानंतर महिला खासदारांनी घेतली पंतप्रधानांची भेट
प्रविष्टि तिथि:
22 SEP 2023 8:22AM by PIB Mumbai
संसदेत ऐतिहासिक नारी शक्ती वंदन अधिनियम काल रात्री पारित झाल्याबद्दल आनंद व्यक्त करत महिला खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली.
पंतप्रधान आपल्या एक्स संदेशात म्हणाले:
"नारी शक्ति वंदन अधिनियम पारित झाल्यामुळे अतिशय उत्साहीत असलेल्या आपल्या कर्तबगार महिला खासदारांना भेटण्याचा सन्मान प्राप्त झाला.
अत्यंत महत्त्वपूर्ण अशा विधेयकाला मूर्त स्वरूप प्राप्त झाल्याबद्दलचा आनंद एकत्र येऊन साजरा करणाऱ्या परिवर्तनाच्या शिलेदारांना पाहून अतिशय आनंद होत आहे.
नारी शक्ती वंदन अधिनियम पारीत झाल्याने, भारत एका उज्वल, अधिक समावेशक भविष्याच्या उंबरठ्यावर उभा आहे आणि आपली नारी शक्ती या परिवर्तनाच्या केंद्रस्थानी आहे."
***
NM/Vinayak/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1959586)
आगंतुक पटल : 232
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Kannada
,
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Malayalam