ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

केंद्र सरकारने अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याची घोषणा केली; 8 सप्टेंबर 2023 पासून होणार लागू


अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अंतर्गत आणखी 55 जिल्ह्यांचा समावेश

Posted On: 08 SEP 2023 11:38AM by PIB Mumbai

सोन्याचे दागिने आणि सोन्याच्या कलाकुसरीच्या वस्तूंचे प्रमाणीकरण (तृतीय सुधारणा) आदेश, 2022 नुसार अनिवार्य असलेल्या प्रमाणीकरणाचा तिसरा  टप्पा 8 सप्टेंबर 2023 पासून अमलात येईल.

अनिवार्य प्रमाणीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात अनिवार्य हॉलमार्किंग प्रणाली अंतर्गत आणखी 55 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला असून दुसऱ्या टप्प्याच्या अंमलबजावणीनंतर हॉलमार्किंग केंद्रांची  स्थापना करण्यात आली आहे . यामुळे अनिवार्य हॉलमार्किंग अंतर्गत समाविष्ट असलेल्या जिल्ह्यांची एकूण संख्या 343 झाली आहे. नव्याने समाविष्ट झालेल्या 55 जिल्ह्यांची  यादी  राज्यांनुसार  भारतीय मानक ब्युरो, BIS च्या www.bis.gov.in या संकेतस्थळावर हॉलमार्किंग विभागानंतर्गत उपलब्ध आहे.

केंद्र सरकारने हा आदेश 8 सप्टेंबर 2023 रोजी जारी केला.

BIS ने 23 जून 2021 पासून देशाच्या 256 जिल्ह्यांत आणि दुसऱ्या टप्प्यात 4 एप्रिल 2022 पासून अतिरिक्त 32 जिल्ह्यांमध्ये अनिवार्य प्रमाणीकरणाची यशस्वीपणे अंमलबजावणी केली आहे, ज्यात HUID सोबत रोज 4 लाखाहून जास्त सोन्याच्या वस्तूंचे प्रमाणीकरण करण्यात आले आहे.


अनिवार्य हॉलमार्किंगची अंमलबजावणी झाल्यापासून नोंदणीकृत दागिने विक्रत्यांच्या संख्येत 34,647 वरून 1, 81,590 इतकी वाढ झाली आहे, तर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रांची संख्या 945 वरून 1471 वर पोहोचली आहे. आतापर्यंत 26 कोटींहून अधिक सोन्याचे दागिने HUID सह हॉलमार्क केले गेले आहेत.

ग्राहकांनी बीआयएस  केयर ॲपवरून ‘व्हेरिफाय  एचयूआयडी’ वापरून खरेदी केलेल्या हॉलमार्क केलेल्या सोन्याच्या दागिन्यांची सत्यता आणि शुद्धता पडताळून पाहण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केले जात आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड केले जाऊ शकते.

बीआयएस केअर ॲपच्या डाउनलोड केलेल्यांची संख्या 2021-22 मध्ये 2.3 लाखांवरून चालू आर्थिक वर्षात 12.4 लाख इतकी झाली आहे. याशिवाय, गेल्या 2 वर्षांच्या कालावधीत बीआयएस केअर ॲपमध्ये ‘व्हेरिफाय एचयूआयडी’वर एक कोटीहून अधिक हिट्सची नोंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या टप्प्यानंतर असेयिंग आणि हॉलमार्किंग केंद्रा /ओ एस सी  असणा-या 55 जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील चंद्रपूर, जालना, नंदुरबार, परभणी आणि यवतमाळ चा समावेश आहे. चंद्रपूरमध्ये दोन तर उर्वरित जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एक हॉलमार्किंग केंद्र आहे. तर या जिल्ह्यातील नोंदणीकृत ज्वेलर्स केंद्रांची संख्या पुढीलप्रमाणे आहे : चंद्रपूर 122, जालना 65, नंदुरबार 83, परभणी 94, यवतमाळ 190.

List of 55 deficient districts having AHC/OSC post second phase

 

Sl.

No.

 

State/UT

 

Sl.

No.

 

District

Number of hallmarking centres in the district

Number of Registered Jewellers centres in the

district

1


 

Andhra Pradesh

1

Annamayya

1

6

2

2

Dr. B. R. Ambedkar

Konaseema

1

1

3

3

Eluru

2

15

4

4

N.T.R

13

24

5

5

Nandyal

1

13

6

Assam

1

Nagaon

1

148

7

2

Siva Sagar

1

131

8



 

Bihar

1

East Champaran

1

83

9

2

Khagaria

1

41

10

3

Kishanganj

1

19

11

4

Madhubani

1

88

12

5

Saharsa

1

66

13

6

Siwan

1

79

14

7

Madhepura

1

62

15

8

Purnea

1

71

16

Gujarat

1

Sabarkantha

2

156

17

2

Tapi(OSC)

1

27

18

 

Haryana

1

Charkhi Dadri

1

8

19

2

Kurukshetra

1

143

20

3

Palwal

2

48

21

 

Jammu & Kashmir

1

Kathua

2

165

22

2

Samba

1

58

23

3

Udhampur

1

131

24

Jharkhand

1

Garhwa

1

30

25

2

Deoghar

1

83

26

 

Karnataka

1

Bagalkot

1

77

27

2

Chikkamagaluru

1

59

28

3

Bellary

1

153

29

Madhya Pradesh

1

Chhindwara

1

191

30

2

Katni(OSC)

1

62

31

 

Maharashtra

1

Chandrapur

2

122

32

2

Jalna

1

65

33

3

Nandurbar

1

83

34

4

Parbhani

1

94


 

35

 

5

Yavatmal

1

190

36

 

Punjab

1

Fazilka

3

92

37

2

Malerkotla

1

22

38

3

Moga

2

49

39

Rajasthan

1

Jalore

1

61

40

 

Tamilnadu

1

Nagapattinam

2

149

41

2

Tirupathur

1

104

42

3

Tiruvarur

2

156

43

 

Telangana

1

Medchal-

Malkajgiri

1

27

44

2

Nizamabad

2

39

45

3

Karimnagar

1

47

46

4

Mahabubnagar

1

78

47

 

Uttar Pradesh

1

Ambedkar Nagar

1

96

48

2

Etawah

1

63

49

3

Faizabad

2

128

50

4

Raebareli

1

121

51

5

Basti

1

60

52

Uttarakhand

1

Haridwar

1

370

53

2

Nainital

3

191

54

West Bengal

1

Alipurduar

2

389

55

2

Jalpaiguri

2

719

 

***

Gopal C/Bhakti S/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1955552) Visitor Counter : 149