पंतप्रधान कार्यालय

गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली पंतप्रधानांची भेट

Posted On: 01 SEP 2023 7:45PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 1 सप्टेंबर 2023

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.

X संदेशात, पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे;

"गुजरातचे मुख्यमंत्री, @Bhupendrapbjp, पंतप्रधान @narendramodi.@CMOGuj यांची भेट घेतली.

 

 

 

S.Bedekar/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1954179) Visitor Counter : 93