पंतप्रधान कार्यालय
जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधानांच्या शुभेच्छा
संस्कृत दिन साजरा करताना सर्वांनी संस्कृतमधील एक वाक्य सामायिक करण्याचे पंतप्रधानांचे अवाहन
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2023 10:06AM by PIB Mumbai
जागतिक संस्कृत दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. संस्कृतची आवड जोपासणाऱ्या सर्वांचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले. हा दिवस साजरा करत असताना प्रत्येकाने संस्कृतमधील एक वाक्य सामायिक करावे असे अवाहन पंतप्रधानांनी केले आहे.
पंतप्रधान X वरील पोस्टमध्ये लिहितात;
"विश्व संस्कृतदिवसे मम शुभेच्छाः। अहं सर्वान् अभिनन्दमि ये एतदर्थं भावुकाः सन्ति । संस्कृतेन सह भारतस्य संबन्धः विशिष्टः।
"जागतिक संस्कृत दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मी संस्कृतची आवड जोपासणाऱ्या सर्वांचे कौतुक करतो. भारताचे संस्कृतशी विशेष नाते आहे. या महान भाषेचा उत्सव साजरा करण्यासाठी, मी तुम्हा सर्वांना संस्कृतमधील एक वाक्य, सामायिक करण्याची विनंती करतो. मी माझ्या मनोगतामध्ये, एक वाक्य देखील सामायिक करेन. #CelebratingSanskrit" हे मात्र वापरायला विसरू नका.
“अग्रिमदिनेषु भारतं G20 संमेलनस्य आतिथ्यं करिष्यति। संपूर्णविश्वतः जनाः भारतम् आगमिष्यन्ति, अस्माकं श्रेष्ठसंस्कृतिं ज्ञास्यन्ति च। #CelebratingSanskrit”
***
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953651)
आगंतुक पटल : 183
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada