पंतप्रधान कार्यालय

चांद्रयान मोहिमेविषयी इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांचा लेख

Posted On: 30 AUG 2023 9:56PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 30 ऑगस्ट 2023

 

इस्रोचे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी चंद्रयान मोहिमेविषयी एक लेख लिहिला असून या लेखात त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अवकाश तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर लक्ष केंद्रित केल्याचे तसेच वैज्ञानिक समुदायाला पाठिंबा दिला असल्याचे म्हटले आहे

पंतप्रधान कार्यालयाने X वर याबद्दल माहिती दिली:

"@isro चे माजी अध्यक्ष जी. माधवन नायर यांनी चांद्रयान मोहिमेवर एक अभ्यासपूर्ण लेख लिहिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी @narendramodi यांनी नेहमीच अंतराळ तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर कसे लक्ष केंद्रित केले आहे, याविषयी त्यांनी आपल्या लेखात स्पष्ट केले आहे तसेच त्यांनी आपल्या लेखातून वैज्ञानिक समुदायाला दिलेल्या पाठिंब्याबद्दल पंतप्रधानांची प्रशंसा केली आहे.”

 

* * *

R.Aghor/V.Yadav/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953609) Visitor Counter : 159