राष्ट्रपती कार्यालय

चार राष्ट्रांच्या राजदूतांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपली ओळखपत्रे केली सादर

Posted On: 29 AUG 2023 3:11PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 ऑगस्ट 2023

 

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज (29 ऑगस्ट, 2023) राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात एस्टोनिया, युक्रेन, बुर्किना फासो आणि नॉर्वेच्या राजदूतांकडून ओळखपत्रे स्वीकारली. ज्या राजदूतांनी आपली ओळखपत्रे सादर केली त्यांची माहिती:

  1. मार्जे लुप, एस्टोनिया प्रजासत्ताकच्या राजदूत
  2. डॉ. ऑलेक्सांद्र पॉलिशचुक, युक्रेनचे राजदूत
  3. डॉ. डिझायर बोनिफेस सोम, बुर्किना फासोचे राजदूत
  4. मे-एलिन स्टेनर, नॉर्वेच्या राजदूत

 

* * *

N.Chitale/V.Yadav/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1953191) Visitor Counter : 125