पंतप्रधान कार्यालय
साहिब ग्यानी जगतार सिंह जी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
28 AUG 2023 7:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 ऑगस्ट 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री दरबार साहिबचे माजी मुख्य ग्रंथी सिंह साहिब ग्यानी जगतार सिंह जी यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.
‘एक्स’च्या माध्यमातून एक संदेश मालिका प्रसारित करताना पंतप्रधान म्हणाले;
“श्री दरबार साहिबचे माजी मुख्य ग्रंथी सिंग साहिब ग्यानी जगतार सिंह जी यांच्या निधनाने दु:ख झाले. गुरू साहिबांनी दाखवलेल्या मार्गाने, त्यांनी मानवतेची सेवा करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांसाठी आणि त्यांच्याठायी असलेल्या समृद्ध ज्ञानासाठी ते कायमचे स्मरणात राहतील. त्यांचे कुटुंबिय आणि अनुयायांप्रती संवेदना व्यक्त करतो.
* * *
S.Kane/S.Bedekar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1953033)
आगंतुक पटल : 158
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu