पंतप्रधान कार्यालय
मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला: पंतप्रधान
प्रविष्टि तिथि:
19 AUG 2023 9:54AM by PIB Mumbai
मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
नवी दिल्लीतील दिल्ली हाट येथील अननस महोत्सवाविषयी मेघालयचे मुख्यमंत्री के संगमा यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
मेघालयमधील अननसांना देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख मिळत असल्याचे पाहून आनंद झाला. अशा प्रयत्नांमधून केवळ आपला वैविध्यपूर्ण कृषी वारसा सर्वांसमोर येत नाही तर, आपल्या शेतकऱ्यांना देखील सक्षम बनवतात.”
***
ShilpaP/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 1950342)
आगंतुक पटल : 176
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Urdu
,
English
,
Khasi
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam