पंतप्रधान कार्यालय
भारताला ज्ञान केंद्र म्हणून प्रस्थापित करण्यासाठी राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (NEP) प्रशंसनीय भूमिका - पंतप्रधान नरेंद्र मोदी
Posted On:
29 JUL 2023 12:34PM by PIB Mumbai
पंतप्रधान कार्यालयाने राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसर्या वर्धापनदिनानिमित्त केंद्रीय शिक्षण, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा "वन्स अगेन अ नॉलेज हब“ या शीर्षकाखालील लिहिलेला लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले;
"राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या तिसऱ्या वर्धापनदिनानिमित्त, केंद्रीय शिक्षण मंत्री, धर्मेंद्र प्रधान @dpradhanbjp यांनी लिहिले आहे की, भारताला उदयोन्मुख तंत्रज्ञानाचे केंद्र बनवण्यासाठी हे धोरण कसे सज्ज आहे."
***
N.Chitale/V.Yadav/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1943934)
Visitor Counter : 137
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam