दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
ट्रायकडून भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण नियमन रद्द करण्याची नियमावली, 2023 प्रकाशित
Posted On:
27 JUL 2023 3:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 जुलै 2023
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने डायल-अप आणि लीज्ड लाइन इंटरनेट ऍक्सेस सेवेच्या गुणवत्तेवरील नियमन, 2001 रद्द करण्यासाठी 25 जुलै 2023 रोजी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण नियमन रद्द करण्याची नियमावली, 2023 प्रकाशित केली आहे. अधिकृत राजपत्रातील अधिसूचनेच्या तारखेपासून ती प्रभावी आहे.
ट्रायने 10 डिसेंबर 2001 रोजी डायल-अप आणि लीज्ड लाइन इंटरनेट ऍक्सेस सेवेच्या गुणवत्तेवरील नियमन, 2001 अधिसूचित केले होते.
* * *
S.Kakade/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1943181)
Visitor Counter : 167