पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी कारगिल विजय दिनानिमित्त कारगिल युद्धातील वीरांचे केले स्मरण.
Posted On:
26 JUL 2023 9:01AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारगिल विजय दिनानिमित्त, कारगिल युद्धातील शहीदांना श्रद्धांजली वाहिली आहे. कारगिल विजय दिवस, देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी असणाऱ्या भारतातील अद्भुत शूरवीरांची वीर गाथा उलगडून दाखवतो, असे पंतप्रधान म्हणाले.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
“कारगिल विजय दिवस भारतातील त्या अद्भुत शूरवीरांची वीर गाथा उलगडून दाखवतो, जे देशवासियांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहतील. या विशेष दिवशी, मी त्यांना माझ्या हृदयापासून नमन आणि वंदन करतो. भारत चिरायु होवो!"
***
JaideviPS/SMukhedakar/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1942696)
अभ्यागत कक्ष : 218
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam