पंतप्रधान कार्यालय
चांद्रयानाच्या यशस्वी प्रक्षेपणासाठी शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले भूतानच्या पंतप्रधानांचे आभार
Posted On:
16 JUL 2023 9:30AM by PIB Mumbai
चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासाठी दिलेल्या शुभेच्छांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूतानच्या पंतप्रधानांचे आभार मानले आहेत.
भूतानच्या पंतप्रधानांच्या ट्विटला प्रतिसाद देताना, पंतप्रधान मोदींनी ट्विट केले:
"महामहिम, तुमच्या स्नेहपूर्वक शुभेच्छांबद्दल धन्यवाद. खरंच, चांद्रयानचे यश संपूर्ण मानव कल्याणासाठी आहे."
****
S.Thakur/V.Yadav/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1939906)
Read this release in:
Bengali
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam