कायदा आणि न्याय मंत्रालय
समर्पित व्यावसायिक न्यायालये, कायदेशीर कार्यक्षमतेतील एक नवीन पर्व
Posted On:
08 JUL 2023 2:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 जुलै 2023
नियोजित नसलेले आणि स्वयंचलित खटल्यांचे वाटप व्यावसायिक न्यायालयांमध्ये परिवर्तन घडवून आणत आहे. मार्च, 2023 पर्यंत, सीआयएस 3.2 सॉफ्टवेअर वापरून दिल्लीतील समर्पित व्यावसायिक न्यायालयांनी कोणत्याही मानवी हस्तक्षेपाशिवाय चेहराविरहित, पारदर्शक आणि विश्वासार्ह पद्धतीने 1821 खटल्यांचे वाटप सुनिश्चित केले.
* * *
Jaydevi PS/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1938146)
Visitor Counter : 140