पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा लेख केला सामायिक
Posted On:
04 JUL 2023 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉ मनसुख मांडविया यांचा सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन मोहिमेवरील लेख सामायिक केला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे:
"केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ मनसुख मांडविया यांनी 'सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन' अभियान या आजाराविरुद्धच्या लढ्याला मोठे बळ कसे देईल याबाबत लिहिले आहे."
S.Kane/V.Ghode/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(Release ID: 1937294)
अभ्यागत कक्ष : 159
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam