पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री परिषदेची बैठक
Posted On:
03 JUL 2023 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 जुलै 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्री परिषदेची बैठक झाली.
पंतप्रधानांनी ट्विट केले आहे :
मंत्री परिषदेसमवेत एक फलदायी बैठक झाली, या बैठकीत आम्ही विविध धोरणांशी संबंधित मुद्द्यांवर विचार विनिमय केला.
* * *
N.Chitale/B.Sontakke/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1937162)
Visitor Counter : 185
Read this release in:
Punjabi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam