पंतप्रधान कार्यालय

गुरुपौर्णिमेनिमित्त पंतप्रधानांनी दिल्या सर्वांना शुभेच्छा

Posted On: 03 JUL 2023 9:31AM by PIB Mumbai

गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

सर्व देशवासियांना गुरुपौर्णिमेच्या अनेकानेक  शुभेच्छा !

समस्त देशवासियों को गुरु पूर्णिमा की अनंत शुभकामनाएं।

— Narendra Modi (@narendramodi) July 3, 2023

***

SuvarnaB/SonaliK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936995) Visitor Counter : 161