पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी मध्य प्रदेशातील शहडोल मधील पकारिया गावाला दिली भेट

Posted On: 01 JUL 2023 8:54PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज मध्य प्रदेश इथल्या शहडोल मधील पकारिया गावाला भेट दिली.

पकारिया गावात पंतप्रधानांनी आदिवासी नेते, पेसा (PESA) समिती सदस्य, बचत गटातील लखपती दीदी आणि फुटबॉल खेळाडूंशी संवाद साधला.

https://www.youtube.com/live/x3Ve07fCrsk?feature=share

https://www.youtube.com/live/ifXlfF3HpcI?feature=share

 

***

S.Patil/R.Agashe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1936799) Visitor Counter : 141