पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान संरक्षण पुरस्कार सोहळ्यात झाले सहभागी

Posted On: 27 JUN 2023 10:14PM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण पुरस्कार सोहळ्यात सहभागी झाले. 

 आपल्या ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले :

"राष्ट्रपती भवनातील संरक्षण पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहिलो जेथे विशिष्ट सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले त्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे."

 ***

S.Thakur/Vinayak

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1935810) Visitor Counter : 110